Unlimited WordPress themes, graphics, videos & courses! Unlimited asset downloads! From $16.50/m
Advertisement
 1. Design & Illustration
 2. Photoshop Actions
Design

एडोब फोटोशॉप मध्ये कलर डस्ट एक्शन कसे तयार करावे

by
Difficulty:IntermediateLength:LongLanguages:

Marathi (मराठीे) translation by Swapnil Bapu Khot (you can also view the original English article)

Final product image
What You'll Be Creating

या ट्युटोरियलमध्ये,मी तुम्हाला दाखवतो की कोणत्याही फोटोवर कलर डस्ट एक्शन प्रभाव कसा तयार करावा.ट्यूटोरियल च्या शेवटी, आपल्याकडे अशी कृती आहे जी एका क्लिकद्वारे संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित करेल.

मी सर्व तपशीलवार  समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून प्रत्येकाला अनुसरण करणे शक्य होईल,जरी तुम्ही फोटोशॉप पहिल्यांदा वापरत असलात तरी.

आपण तयार करत असणारी अॅक्शन कलर डस्ट फोटोशॉप अॅक्शनचा भाग आहे.आपण ग्राफिक रिव्हर  वरील अद्भुत फोटोशॉप अॅक्शनमधून मोकळ्या मानाने प्रेरणा घेऊ शकता. आपण अॅनिमेटेड कलर डस्ट फोटोशॉप ऍक्शन देखील पाहू शकता जो आपल्या प्रतिमेमधून अॅनिमेटेड जीआयएफ तयार करेल.

Animated Color Dust Photoshop Action

पूर्ण अॅक्शनची खालील अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत:

 • कलर डस्ट घटकांवर अधिक नियंत्रण.
 • तीन पूर्वनिर्धारित पार्श्वभूमी पर्याय.
 • दहा प्रीसेट रंग रूपे आणि अतिरिक्त रंग समायोजन.
 • अतिरिक्त डस्ट घटक देखील समाविष्ट आहेत.
 • अॅनिमेटेड आवृत्तीमध्ये परिवर्तनीय फ्रेम दर आणि आकारांसह अॅनिमेटेड GIF प्रतिमा व्युत्पन्न करण्यासाठी पर्याय आहेत.

येथे, आम्ही फक्त स्थिर कलर डस्ट एक्शन  तयार करू आणि डीफॉल्ट रंग देखावा लागू करू.

ट्यूटोरियल मालमत्ता

ट्यूटोरियलसाठी पुढील संसाधने आवश्यक आहेत:

1. आपले दस्तऐवज कसे सेट करावे

पायरी १

प्रथम, ज्या फोटोवर आपण कार्य करू इच्छिता ते उघडा. आपला फोटो उघडण्यासाठी, फाईल> ओपन वर जा, आपला फोटो निवडा आणि ओपनवर क्लिक करा. आता, सुरु करण्यापूर्वी, आपल्याला काही गोष्टी तपासण्याची आवश्यकता आहे:

 1. आपला फोटो RGB रंग मोड आणि 8 बिट / चॅनेल मध्ये असावा. हे तपासण्यासाठी, इमेज> मोड वर जा.
 2. आपला फोटो बॅकग्राऊंड लेयरवर असावा. तसे नसल्यास, लेयर> नवीन> बॅकग्राऊंड फ्रॉम लेयर वर जा.
 3. लेयर पॅनेलच्या फ्लाय-आउट सूचीवर क्लिक करा आणि पॅनेल पर्यायांवर क्लिक करा .... खात्री करा की दोन्ही Use Default Masks on Fill Layers आणि Add "copy" to Copied Layers and Groups चेकबॉक्स चेक असतील.
Color Dust photoshop action document pre-requirements

पायरी २ 

हा परिणाम आकार 2500-4000 पिक्सेल रूंदी असलेल्या प्रतिमांसह उत्कृष्ट कार्य करते. आपली प्रतिमा लहान असल्यास, Image >Image Size वर जाऊन ते वाढवा.प्रभाव लागू झाल्यानंतर तुम्ही  मूळ आकारात ते कमी करू शकता.

Current image is set to a width of 3500 px

२. ब्रशे कसे लोड करावेत

पायरी १

Edit > Presets > Preset Manager वर जा ... प्रीसेट मॅनेजर विंडोमध्ये,निवडा Preset Type: Brushes आणि लोडवर क्लिक करा ...

डाउनलोड करण्यायोग्य जोडसोबत आलेल्या Color Dust Brushes.atn फाइल ब्राउज करा आणि निवडा. नंतर, Done वर क्लिक करा.

Load Color Dust Brushes

पायरी २

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B बटण दाबा. Opacity and Flow दोन्ही १००% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Set both brush opacity and flow to 100 percent

३. प्रभाव क्षेत्र लेअर कसे बनवायचे

बॅकग्राऊंड लेअरवर एक नवीन लेअर जोडा. नवीन लायेरला subject नाव द्या.

आता, आपल्या मुख्य विषयाभोवती एक निवड करा. आपण ब्रश टूल (बी) निवडून हार्ड राऊंड ब्रश वापरून आपल्या फोटोवर ब्रश करू शकता.

Select your subject area and fill it with color

४. अॅक्शन रेकॉर्डिंग कसे सुरू करावे

पायरी १

आता, आपल्या अॅक्शनसाठी आधार तयार करूया. आम्ही ते सुलभ व्यवस्थापनासाठी एका स्वतंत्र संचामध्ये ठेवू.

ऍक्शन पॅनेल उघडण्यासाठी विंडो> अॅक्शन किंवा कीबोर्डवरील F9 दाबा. नंतर, क्रेयेट न्यू सेट चिन्ह क्लिक करा, सेट रंग धूळ फोटोशॉप ऍक्शन, आणि ओके क्लिक करा. आम्ही या सेटमध्ये ऍक्शन ठेवू.

Create a new set called Color Dust Photoshop Action

पायरी २

क्रेयेट न्यू ऍक्शन चिन्हावर क्लिक करा आणि त्यास रंग धूळ नाव द्या.

फोटोशॉपमधील सर्व पुढील स्टेप रेकॉर्डिंग प्रारंभ करण्यासाठी रेकॉर्डवर क्लिक करा.

Create a new action called Color Dust and start recording

या टप्प्यापासून, आपण केलेल्या प्रत्येक गोष्टी रेकॉर्ड केल्या जातील, म्हणून कृपया सावध रहा आणि ऍक्शन पॅनेलवर लक्ष ठेवा.आपण एखादी चूक केल्यास, प्ले करणे / रेकॉर्डिंग चिन्ह थांबवा, आणि रंग धूळ ऍक्शन पासून अनावश्यक पाऊल हटवा. नंतर सुरू ठेवण्यासाठी पुन्हा रेकॉर्डिंग चिन्हांकन प्रारंभ करा क्लिक करा. आपण इच्छित असलेली शेवटची गोष्ट अवांछित पावलांसह एक गोंधळलेली ऍक्शन आहे.

५. बॅकग्राऊंड कशी तयार करावी

पायरी १

बॅकग्राउंड थर निवडा आणि आयबॉल चिन्ह बंद करून सब्जेक्ट स्तर लपवा. नंतर, स्वाचेस रीसेट करण्यासाठी कीबोर्डवरील डी दाबा.

Select the Background layer and hide the subject layer

पायरी २

लेयरवर जा > नवे फिल लेयर> सॉलिड कलर ... यास बीजी रंग नाव द्या, हेक्स रंग कोड #ffffff एंटर करा आणि OK वर क्लिक करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code ffffff

पायरी ३

नवीन ग्रुपमध्ये बीजी कलर लेयर जोडण्यासाठी Control-G दाबा. नंतर, लेयर > रिनेम ग्रुप ... आणि समूह रंग धूळचे नाव बदला. आम्ही प्रत्येकगोष्ट संयोजित ठेवण्यासाठी आमच्या सर्व पुढील लयेर्सना या गटात समाविष्ट करू.

Add layers into the Color Dust group

पायरी ४

सब्जेक्ट लेअर निवडा, लेअर थंबनेलवर उजवे-क्लिक करा, सिलेक्ट पिक्सेल्स निवडा. त्यानंतर बॅकग्राउंड लेयर निवडा आणि नवीन लेयर मध्ये सिलेक्शन कॉपी करण्यासाठी Control-J दाबा.

नविन लेअर तयार करा, त्याचे बेस इमेज असे नाव बदला आणि ते बीजी रंग थर (रंग धूळ गटात) वर ड्रॅग करा.

Create the Base Image layer and re-position it

पायरी ५

नविन लेअर  तयार करा आणि ते temp-sub नाव द्या.

पुन्हा, सब्जेक्ट लेअर सिलेक्ट करा, लेअर थंबनेलवर उजवे-क्लिक करा, आणि सिलेक्ट पिक्सेल्स निवडा. सिलेक्ट > मोडीफाय > स्मूथ  ... एंटर करा., सॅम्पल रेडियस :५० पिक्सेल्स आणि ओके क्लिक करा.

नंतर, temp-sub लेयर निवडा आणि Alt-Delete दाबा किंवा अग्रभाग रंगासह सिलेक्शन भरा

वर्तमान निवड रद्द करण्यासाठी कंट्रोल- D दाबा.

आयबॉल आयकॉन बंद करून टेंप-सब लेयर लपवा.

Select pixels from the subject layer and smooth by 50 pixels

६. एमिटर गाइड लेयर कसे तयार करावे 

पायरी १

बेस इमेज थर निवडा. एक नवीन लेअर तयार करा आणि त्याला emitter-1 नाव द्या.

टेम्प-सब लेयर निवडा, लेअर थंबनेलवर उजवे-क्लिक करा,सिलेक्ट पिक्सेल्स निवडा.

Emitter-1 लेअर निवडा आयताकृती रंगविलेले टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील M दाबा. नंतर, प्रतिमेवर उजवे क्लिक करा आणि वर्क पाथ तयार करा ... Tolerance: 3.0 pixels आणि ओके क्लिक करा.

Make work path from selection with tolerance 3 pixels

पायरी २

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील बी दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-emitter-1 ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Select the br-color-dust-emitter-1 brush

पायरी ३

Pen Tool निवडण्यासाठी कीबोर्डवरील P दाबा.

नंतर, प्रतिमेवर उजवे क्लिक करा आणि स्ट्रोक पाथ निवडा ... सुनिश्चित करा की सिम्युलेट प्रेशर तपासलेला नाही. ओके क्लिक करा

पुन्हा, पेन टूलसह इमेजवर उजवे-क्लिक करा आणि डिलीट पाथ निवडा.

Stroke path without Simulate Pressure

पायरी ४

आता, आपली इमेज खाली दिसायला हवा.

Image with emitter-1

आयबॉल चिन्ह बंद करून एमिटर-1 लेयर लपवा.

पायरी ५

नवीन लेअर तयार करा आणि त्याला emitter-2 नाव द्या.

टेम्प-सब लेयर निवडा, लेअर थंबनेलवर उजवे-क्लिक करा, सिलेक्ट पिक्सेल्स निवडा.

एमिटर -2 लेयर निवडा आणि सिलेक्ट > ट्रान्सफॉर्म सिलेक्शन निवडा.

केंद्रस्थानी संदर्भ बिंदू स्थान ठेवा, रूंदीः 50%, उंची: 1%, आणि शीर्ष टूलबारवरील टिक बटण क्लिक करा किंवा पुष्टी करण्यासाठी Enter दाबा.

Scale the selection with width 50 percent and height 1 percent

पायरी ६

आयताकृती रंगविलेले टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील M दाबा. नंतर, ईमेजवर उजवे क्लिक करा आणि वर्क पाथ तयार करा ... Tolerance: 3.0 pixels आणि ओके क्लिक करा

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील बी दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-emitter-2 brush निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Select the br-color-dust-emitter-2 brush

पायरी ७

आता निवडलेल्या ब्रशसह मार्ग स्ट्रोक करा. आपली इमेज  खाली दिसायला हवा.

Image with emitter-2

आयबॉल आयकॉन बंद ठेवून emitter-2 लेअर लपवा.

पायरी ८

नवीन लेअर तयार करा आणि त्याला emitter-3 नाव द्या.

टेम्प-सब लेयर निवडा, थर थंबनेलवर उजवे-क्लिक करा, सिलेक्ट पिक्सेल्स निवडा.

Emitter-3 layer निवडा आणि सिलेक्ट > ट्रान्सफॉर्म सिलेक्शन वर जा. शीर्षस्थानी उजवीकडे संदर्भ बिंदू स्थान ठेवा, रूंदी प्रविष्ट करा: 40%, उंची: 40%, आणि शीर्ष टूलबारवरील टिक बटण क्लिक करा किंवा पुष्टी करण्यासाठी Enter दाबा

Scale the selection

पुन्हा, सिलेक्ट > ट्रान्सफॉर्म सिलेक्शन निवडा.

संदर्भ बिंदू स्थान वर खाली-डावीकडे ठेवा, रूंदी भरा: 1%, उंची: 1%, आणि शीर्ष टूलबारवरील टिक बटण क्लिक करा किंवा पुष्टी करण्यासाठी Enter दाबा.

Scale the selection again

पायरी ९

निवडीमधून एक मार्ग बनवा आणि निवडक ब्रशसह तो स्ट्रोक करा. आपली प्रतिमा खाली दिसायला हवी.

Image with emitter-3

पायरी आयबॉल चिन्ह बंद करून एमिटर -3 लेयर लपवा.

पायरी १०

नवीन लेअर तयार करा आणि त्याला emitter-4 नाव द्या.

टेम्प-सब लेयर निवडा, लेअर थंबनेलवर उजवे-क्लिक करा, सिलेक्ट पिक्सेल्स निवडा.

एमिटर -4 लेयर निवडा आणि सिलेक्ट > ट्रान्सफरॉम सिलेक्शन .

संदर्भ बिंदू स्थान वर खाली-डावीकडे ठेवा, रूंदी भरा: 30%, उंची: 30%, आणि शीर्ष टूलबारवरील टिक बटण क्लिक करा किंवा पुष्टी करण्यासाठी Enter दाबा.

Scale the selection with width 30 percent height 30 percent

पुन्हा, सिलेक्ट > ट्रान्सफरॉम सिलेक्शन निवडा.

शीर्षस्थानी उजवीकडे संदर्भ बिंदू स्थान ठेवा, रूंदी प्रविष्ट करा: 1%, उंची: 1%, आणि शीर्ष टूलबारवरील टिक बटण क्लिक करा किंवा पुष्टी करण्यासाठी Enter दाबा

Scale the selection with width 1 percent height 1 percent

पायरी ११

निवडीमधून एक मार्ग बनवा आणि निवडक ब्रशसह तो स्ट्रोक करा. आपली इमेज खाली दिलेल्या इमेज प्रमाणे दिसेल.

Image with emitter-4

आयबॉल  चिन्ह बंद करून एमिटर -4 लेयर लपवा

पायरी १२

नवीन लेअर तयार करा आणि त्याला emitter-5 नाव द्या.

टेम्प-सब लेयर निवडा,  थंबनेलवर उजवे-क्लिक करा, सिलेक्ट पिक्सेल्स निवडा.

एमिटर -5 लेयर निवडा आणि सिलेक्ट > ट्रान्सफरॉम सिलेक्शन निवडा. 

संदर्भ बिंदू स्थान वर खाली-उजवीकडे ठेवा, रूंदीमध्ये प्रवेश करा: 30%, उंची: 30%, आणि शीर्ष साधनपट्टीवरील टिक बटण क्लिक करा किंवा पुष्टी करण्यासाठी Enter दाबा

Scale the selection with width 30 percent height 30 percent

पुन्हा, सिलेक्ट > ट्रान्सफरॉम सिलेक्शन निवडा.

शीर्ष-डावीकडील संदर्भ बिंदू स्थान ठेवा, रूंदी प्रविष्ट करा: 1%, उंची: 1%, आणि शीर्ष टूलबारवरील टिक बटण क्लिक करा किंवा पुष्टी करण्यासाठी Enter दाबा

Scale the selection with width 1 percent height 1 percent

पायरी १३

निवडीमधून एक मार्ग बनवा आणि निवडक ब्रशसह तो स्ट्रोक करा. आपली इमेज खाली दाखवल्याप्रमाणे दिसेल.

Image with emitter-5

emitter-5 लेयर आयबॉल चिन्हाला टॉगल करुन लपवा.

पायरी १४

नवीन लेअर तयार करा आणि त्याला emitter-6 नाव द्या.

टेम्प-सब लेयर निवडा, लेअर थंबनेलवर उजवे-क्लिक करा, सिलेक्ट पिक्सेल्स निवडा.

emitter-6 लेयर निवडा आणि Select > Transform Selection.

वरील-डावीकडील संदर्भ बिंदू स्थान ठेवा,  Width: 40%Height: 40% ठेवा , आणि शीर्ष टूलबारवरील टिक बटण क्लिक करा किंवा पुष्टी करण्यासाठी Enter दाबा

Scale the selection with width 40 percent height 40 percent

पुन्हा, Select > Transform Selection निवडा.

संदर्भ बिंदू स्थान वर खाली-उजवीकडे ठेवा, भरा Width: 1%Height: 1%, आणि शीर्ष टूलबारवरील टिक बटण क्लिक करा किंवा पुष्टी करण्यासाठी Enter दाबा.

Scale the selection with width 1 percent height 1 percent

पायरी १५

पुन्हा, निवडीमधून एक मार्ग बनवा आणि निवडलेल्या ब्रशसह तो स्ट्रोक करा. आपली इमेज खालीलप्रमाणे दिसायला हवी.

Image with emitter-6

emitter-6 लेयर आयबॉल आयकॉन बंद करून लपवा.

पायरी १६

emitter-1 लेयर सिलेक्ट करा.शिफ्ट पकडा आणि emitter-6 लेयर निवडा. सर्व निवडलेला layer डुप्लिकेट करण्यासाठी Control-J दाबा.

emitter-1 copyemitter-2 copyemitter-3 copyemitter-4 copy, emitter-5 copy आणि emitter-6 copy वर आयबॉल चिन्हावर टॉगल करून दर्शवा.

Show the copies of the emitter layers

पायरी १७ 

निवडलेल्या लेयर्स मर्ज करण्यासाठी Control-E दाबा. Layer > Rename Layer वर जा ... आणि त्याचे नाव बदलून  emitter-7 ठेवा.

आता,आपली image अशी दिसायला हवी..

Image with emitter-7

आयबॉल चिन्ह बंद करून emitter-7  लपवा.

Copy of the emitter layers merged into the emitter-7 layer

७. Background Color Dust कसे तयार करावे

पायरी १ 

 BG Color लेयर निवडा.

Layer > New Fill Layer > Solid Color वर जा....यास BG Fill Dust 1 नाव द्या, हेक्स रंग कोड #000000 प्रविष्ट करा आणि OK क्लिक करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code 000000

पायरी २ 

Layer > Layer Mask > Delete वर जा.

पुन्हा, Layer > Layer Mask > Hide All वर जा.

आता,Layer > Layer Mask > Unlink वर जा.

Hide the BG Fill Dust 1 layer with a black layer mask

पायरी ३ 

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-4c ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Select the br-color-dust-4c brush

पायरी ४

Emitter-7 लेयर निवडा, लेयर थंबनेलवर उजवे-क्लिक करा, आणि Select Pixels निवडा.

Select pixels of the emitter-7 layer

पायरी ५ 

BG Fill Dust 1 लेयर आयकॉन निवडा. नंतर, लेयर मास्क निवडा(हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

स्विचेस रीसेट करण्यासाठी कीबोर्डवरील D दाबा लेयर मास्क निवडलेला असताना आपला अग्रभाग कलर पांढरा असतो याची खात्री करा.

Select the layer mask of the BG Fill Dust 1 layer

पायरी ६ 

Rectangular Marquee Tool निवडण्यासाठी कीबोर्डवरील M दाबा. नंतर, प्रतिमेवर उजवे क्लिक करा आणि वर्क पाथ तयार करा ... Tolerance: 3.0 pixels भरा आणि ओके क्लिक करा.

Make path from the selection with tolerance of 3 pixels

पायरी ७ 

पेन टूल सिलेक्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील P दाबा.

नंतर,इमेजवर उजवी क्लिक करून Stroke Path निवडा...Simulate Pressure हे चेक नसल्याची खात्री करा.OK करा.

पुन्हा,पेन टूल घेऊन इमेज वर उजवी क्लिक करा आणि Delete Path निवडा.

Stroke path without Simulate Pressure

पायरी ८ 

आता, तुमची इमेज खाली दाखवल्याप्रमाणे दिसू लागेल.

Effect with the BG Fill Dust 1 layer

पायरी ९ 

Layer > New Fill Layer > Solid Color वर जा....त्याला BG Fill Dust 2 नाव द्या, #000000 हा हेक्स कलर कोड भरा,आणि OK करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code 000000

पायरी १० 

BG Fill Dust 2 लेयर साठी पायरी २ ची कृती पुन्हा करा.

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-3d ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Select the br-color-dust-3d brush

पायरी ११ 

emitter-7 लेयर निवडा,लेयर आयबॉल चिन्हांवर उजवी क्लिक करा,आणि Select Pixels निवडा.

BG Fill Dust 2 लेयर आयकॉन निवडा.नंतर, लेयर मास्क निवडा(या पायरीला लेयर मास्क नेहमी निवडलेला असल्याची खात्री करा).

Select the layer mask of the BG Fill Dust 2 layer

पायरी १२ 

नंतर सिलेक्शन मधून एक पाथ बनवा आणि त्या पाथ ला निवडलेल्या ब्रश ने Stroke करा.

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसेल.

Effect with the BG Fill Dust 2 layer

पायरी १३ 

Layer > New Fill Layer > Solid Color वर जा.... त्याला BG Dust 1 असे नाव द्या,हेक्स कलर कोड #00ce7e हा भरा,आणि OK करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code 00ce7e

पायरी १४ 

BG Dust 1 साठी पायरी २ ची पुनरावृत्ती करा.

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-1 ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Select the br-color-dust-1 brush

पायरी १५ 

emitter-1 लेयर निवडा,लेयर आयबॉल चिन्हावर उजवी क्लिक करा,आणि Select Pixels निवडा.

BG Dust 1 लेयर आयकॉन निवडा.नंतर,लेयर मास्क निवडा(हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

Select the layer mask of the BG Dust 1 layer

पायरी १६ 

नंतर सिलेक्शन मधून एक पाथ बनवा आणि त्या पाथ ला निवडलेल्या ब्रश ने Stroke करा.

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसेल.

Effect with the BG Dust 1 layer

पायरी १७ 

Layer > New Fill Layer > Solid Color वर जा....त्याला BG Dust 1 Col 2 असे नाव द्या,हेक्स कलर कोड #0db9ea भरा,आणि OK करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code 0db9ea

पायरी १८ 

BG Dust 1 Col 2 या लेयर साठी पायरी २ ची पुनरावृत्ती करा.

Layer > Create Clipping Mask वर जा....BG Dust 1 Col 2 हा लेयर Clipping Mask म्हणून BG Dust 1 वर add करा.

Layer structure after adding clipping mask

पायरी १९ 

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-4c ब्रश निवडा. Opacity आणि Flow  दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

emitter-7 लेयर सिलेक्ट करा,लेयर थंबनेल वर उजवी क्लिक करा,आणि Select Pixels निवडा.

BG Dust 1 Col 2 लेयर आयकॉन निवडा.आता,लेयर मास्क निवडा(हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

आधी केल्याप्रमाणे,नंतर सिलेक्शन मधून एक पाथ बनवा आणि त्या पाथ ला निवडलेल्या ब्रश ने Stroke करा.

मास्क चा कलर उलट करण्यासाठी कंट्रोल-I प्रेस करा.

आता,तुमची इमेज अशी दिसू लागेल.

Image after applying effect on the BG Dust 1 Col 2 layer

पायरी २० 

Layer > New Fill Layer > Solid Color वर जा....त्याला BG Dust 2 असे नाव द्या,हेक्स कलर कोड #ef16a5 हा भरा,आणि OK करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code ef16a5

पायरी २१ 

BG Dust 2 साठी पायरी २ ची पुनरावृत्ती करा.

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-2 brush निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Select the br-color-dust-2 brush

पायरी २२ 

Emitter -3 लेयर निवडा, लेयर थंबनेलवर राईट क्लिक करा, आणि पिक्सेल्स सिलेक्ट निवडा.

BG Dust 2 लेयर आयकॉन सिलेक्ट करा.नंतर,लेयर मास्क सिलेक्ट करा.(हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

नंतर सिलेक्शन मधून एक पाथ बनवा आणि त्या पाथ ला निवडलेल्या ब्रश ने Stroke करा.

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसू लागेल. 

Image after applying effect on the BG Dust 2 layer

पायरी २३ 

Layer > New Fill Layer > Solid Color वर जा....त्याला BG Dust 3 असे नाव द्या,हेस्क कलर कोड #ffea5a हा भरा,आणि ok करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code ffea5a

पायरी २४ 

BG Dust 3 साठी पायरी २ ची पुनरावृत्ती करा.

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-4a ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Select the br-color-dust-4a brush

पायरी २५ 

Emitter-3 लेयर सिलेक्ट करा,लेयर थंबनेल वर राईट क्लिक करा,आणि Select Pixels सिलेक्ट करा.

BG Dust 3 लेयर आयकॉन सिलेक्ट करा.नंतर,लेयर मास्क सिलेक्ट करा (हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

नंतर,सध्याच्या सिलेक्शन वर पाथ तयार करा.पेन टूल साठी कीबोर्ड वरील P दाबा.

नंतर,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

पुन्हा,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

आता,तुमची इमेज अशी दिसू लागेल.

Image after applying effect on the BG Dust 3 layer

पायरी २६ 

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-3d ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

पेन टूलसाठी कीबोर्ड वरील P दाबा.

नंतर,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

पुन्हा,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

पुन्हा,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

आता,इमेजवर पेन टूल ने राईट क्लिक करून Delete Path सिलेक्ट करा.

आता,तुमची इमेज खालील प्रमाणे दिसू लागेल.

Image after applying effect on the BG Dust 3 layer

पायरी २७ 

Emitter-4 लेयर सिलेक्ट करा,लेयर थंबनेल वर राईट क्लिक करा,आणि Select Pixels सिलेक्ट करा.

BG Dust 3 लेयर आयकॉन सिलेक्ट करा.नंतर,लेयर मास्क सिलेक्ट करा (हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

नंतर,सध्याच्या सिलेक्शन वर पाथ तयार करा.पेन टूल साठी कीबोर्ड वरील P दाबा.

नंतर,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

पुन्हा,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसू लागेल.

Image after applying effect on the BG Dust 3 layer

पायरी २८ 

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-4a ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

पेन टूल साठी कीबोर्ड वरील P दाबा.

नंतर,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

पुन्हा,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

पुन्हा,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....SimulatePressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

आता,पेन टूल ने इमेज वर राईट क्लिक करा आणि Delete Path सिलेक्ट करा.

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसू लागेल.

Image after applying effect on the BG Dust 3 layer

पायरी २९ 

Layer > New Fill Layer > Solid Color वर जा....त्याला BG Dust 4 असे नाव द्या,हेक्स कोड मध्ये #0df0ed भरा,आणि ok करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code 0df0ed

पायरी ३० 

BG Dust 4 साठी पायरी २ ची पुनरावृत्ती करा.

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-3c ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Select the br-color-dust-3c brush

पायरी ३१ 

Emitter-5 लेयर सिलेक्ट करा,लेयर थंबनेल वर राईट क्लिक करा,आणि Select Pixels सिलेक्ट करा.

BG Dust 4 लेयर आयकॉन सिलेक्ट करा.नंतर,लेयर मास्क सिलेक्ट करा (हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

नंतर सिलेक्शन मधून एक पाथ बनवा आणि त्या पाथ ला निवडलेल्या ब्रश ने Stroke करा.

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसू लागेल.

Image after applying effect on the BG Dust 4 layer

पायरी ३२ 

Layer > New Fill Layer > Solid Color वर जा.... त्याला BG Dust 5 असे नाव द्या,हेक्स कलर कोड #eb18a8 भरा,आणि ok करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code eb18a8

पायरी ३३ 

BG Dust 5 साठी पायरी २ ची पुनरावृत्ती करा.

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-4a ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Emitter-2 लेयर सिलेक्ट करा,लेयर थंबनेल वर राईट क्लिक करा,आणि Select Pixels सिलेक्ट करा.

BG Dust 5 लेयर आयकॉन सिलेक्ट करा.नंतर,लेयर मास्क सिलेक्ट करा(हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

नंतर सिलेक्शन मधून एक पाथ बनवा आणि त्या पाथ ला निवडलेल्या ब्रश ने Stroke करा.

लेयर चा Blending Mode Darkenमध्ये  बदला.

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसू लागेल.

Image after applying effect on the BG Dust 5 layer

पायरी ३४ 

Layer > New Fill Layer > Solid Color वर जा....त्याला BG Dust 6 असे नाव द्या,हेक्स कलर कोड #0db9ea भरा,आणि ok करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code 0db9ea

पायरी ३५ 

BG Dust 6 साठी पायरी २ ची पुनरावृत्ती करा.

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-३a ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Emitter-4 लेयर सिलेक्ट करा,लेयर थंबनेल वर राईट क्लिक करा,आणि Select Pixels सिलेक्ट करा.

BG Dust 6 लेयर आयकॉन सिलेक्ट करा.नंतर,लेयर मास्क सिलेक्ट करा(हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

नंतर सिलेक्शन मधून एक पाथ बनवा आणि त्या पाथ ला निवडलेल्या ब्रश ने Stroke करा.

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसू लागेल.

Image after applying effect on the BG Dust 6 layer

पायरी ३६ 

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-3b ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Emitter-6 लेयर सिलेक्ट करा,लेयर थंबनेल वर राईट क्लिक करा,आणि Select Pixels सिलेक्ट करा.

BG Dust 6 लेयर आयकॉन सिलेक्ट करा.नंतर,लेयर मास्क सिलेक्ट करा(हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

नंतर सिलेक्शन मधून एक पाथ बनवा आणि त्या पाथ ला निवडलेल्या ब्रश ने Stroke करा.

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसू लागेल.

Image after applying effect on the BG Dust 6 layer

आपल्या BG Dust leyer खालील प्रमाणे दिसायला हवी.

BG Dust layers

८. Overlay Color Dust कसे तयार करावे

पायरी १ 

Base Image लेयर सिलेक्ट करा.

Layer > New Fill Layer > Solid Color वर जा....त्याला OL Dust 1 असे नाव द्या,हेक्स कलर कोड #00ce7e भरा,आणि ok करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code 00ce7e

पायरी २ 

Layer > Layer Mask > Delete वर जा.

पुन्हा,Layer > Layer Mask > Delete वर जा.

आता,Layer > Layer Mask > Unlink वर जा.

Hide the OL Dust 1 layer with a black layer mask

पायरी ३ 

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-4b ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Select the br-color-dust-4b brush

पायरी ४ 

Temp-sub लेयर सिलेक्ट करा,लेयर थंबनेल वर राईट क्लिक करा,आणि Select Pixels सिलेक्ट करा.

Right-click on the layer thumbnail of the temp-sub layer and select Select Pixels

पायरी ५ 

OL Dust 1 लेयर आयकॉन सिलेक्ट करा.नंतर,लेयर मास्क सिलेक्ट करा(हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

स्विचेस रीसेट करण्यासाठी कीबोर्डवरील D दाबा,लेयर मास्क निवडलेला असताना आपला अग्रभाग रंग पांढरा असतो याची खात्री करा

Select the layer mask of the OL Dust 1 layer and reset swatches

पायरी ६ 

Rectangular Marquee Tool निवडण्यासाठी कीबोर्डवरील M दाबा. नंतर, प्रतिमेवर राईट क्लिक करा आणि वर्क पाथ तयार करा ... Tolerance: 3.0 pixels भरा आणि ओके क्लिक करा.

Make work path

पायरी ७ 

पेन टूलसाठी कीबोर्ड वरील P दाबा.

नंतर,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

पुन्हा,इमेज वर पेन टूल ने राईट क्लिक करून Delete Path सिलेक्ट करा.

Stroke path without Simulate Pressure

पायरी ८ 

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसू लागेल.

Image after applying effect on the OL Dust 1 layer

पायरी ९ 

Layer > New Fill Layer > Solid Color वर जा....त्याला OL Dust 2 असे नाव द्या,हेक्स कलर कोड #eb18a8 भर,आणि ok करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code eb18a8

पायरी १० 

OL Dust 2 साठी पायरी २ ची पुनरावृत्ती करा.

Emitter-5 लेयर सिलेक्ट करा,लेयर थंबनेल वर राईट क्लिक करा,आणि Select Pixels सिलेक्ट करा.

OL Dust 2 लेयर आयकॉन सिलेक्ट करा.नंतर,लेयर मास्क सिलेक्ट करा(हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

नंतर सिलेक्शन मधून एक पाथ बनवा आणि त्या पाथ ला निवडलेल्या ब्रश ने Stroke करा.

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसू लागेल.

Image after applying effect on the OL Dust 2 layer

पायरी ११ 

Layer > New Fill Layer > Solid Color वर जा....त्याला OL Dust 3 असे नाव द्या,हेक्स कलर कोड #0db9ea भरा,आणि ok करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code 0db9ea

पायरी १२ 

OL Dust 3 साठी पायरी २ ची पुनरावृत्ती करा.

Emitter-4 लेयर सिलेक्ट करा,लेयर थंबनेल वर राईट क्लिक करा,आणि Select Pixels सिलेक्ट करा.

OL Dust 3 लेयर आयकॉन सिलेक्ट करा.नंतर,लेयर मास्क सिलेक्ट करा(हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

नंतर सिलेक्शन मधून एक पाथ बनवा आणि त्या पाथ ला निवडलेल्या ब्रश ने Stroke करा.

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसू लागेल.

Image after applying effect on the OL Dust 2 layer

पायरी १३ 

Layer > New Fill Layer > Solid Color वर जा....त्याला OL Dust 4 असे नाव द्या,हेक्स कलर कोड #ffea5a भर,आणि ok करा.

Create a Solid Color Fill layer with hex color code ffea5a

पायरी १४ 

OL Dust 4 साठी पायरी २ ची पुनरावृत्ती करा.

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-5 ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Select the br-color-dust-5 brush

पायरी १५ 

Emitter-7 लेयर सिलेक्ट करा,लेयर थंबनेल वर राईट क्लिक करा,आणि Select Pixels सिलेक्ट करा.

OL Dust 4 लेयर आयकॉन सिलेक्ट करा.नंतर,लेयर मास्क सिलेक्ट करा(हे सुनिश्चित करा कि या पायरीला नेहमी लेयर मास्क निवडलेले असेल).

त्यानंतर सध्याच्या सिलेक्शन वरून पाथ तयार करा.

पेन टूलसाठी कीबोर्ड वरील P दाबा.

नंतर,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

पुन्हा,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

आता,पेन टूल ने इमेजवर राईट क्लिक करा आणि Delete Path सिलेक्ट करा.

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसू लागेल.

Image after applying effect on the OL Dust 4 layer

तुमच्या लेयर ची रचना खालील प्रमाणे असेल.

Layers structure after adding the OL Dust layers

9. इमेज समायोजन कसे करायचे

पायरी १ 

Base Image लेयर सिलेक्ट करा आणि Duplicate करण्यासाठी Control-J दाबा.

Layer > Rename Layer वर जा....आणि नाव बदला Overlay Image.Overlay Image लेयर चा Blending Mode Luminosity मध्ये बदला.

Layer > Layer Mask > Hide All वर जा....Base Image सिलेक्ट करा आणि Layer > Layer Mask > Reveal All वर जा.

Base Image and Overlay Image layers

पायरी २ 

Emitter-7 लेयर सिलेक्ट करा,लेयर थंबनेल वर राईट क्लिक करा,आणि Select Pixels सिलेक्ट करा.

ब्रश टूल निवडण्यासाठी कीबोर्डवरील B दाबा. ब्रश निवडक ड्रॉप-डाउन मेनू विस्तृत करा आणि br-color-dust-3e ब्रश निवडा. Opacity आणि Flow दोन्ही 100% वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.

Select the br-color-dust-3e brush

पायरी ३ 

Rectangular Marquee Tool निवडण्यासाठी कीबोर्डवरील M दाबा. नंतर, प्रतिमेवर राईट क्लिक करा आणि वर्क पाथ तयार करा ... Tolerance: 3.0 pixels भरा आणि ओके क्लिक करा.

Base Image लेयर ची थंबनेल सिलेक्ट करा आणि त्यानंतर लेयर मास्क सिलेक्ट करा.लेयर मास्क नेहमी सिलेक्ट असल्याची या टप्प्यावर खात्री करा.

स्विचेस रीसेट करण्यासाठी कीबोर्डवरील D दाबा नंतर, स्वॅचस् स्विच करण्यासाठी कीबोर्डवरील X दाबा आणि आपला अग्रभाग रंग ब्लॅक म्हणून सेट करा.

पेन टूलसाठी कीबोर्ड वरील P दाबा.

नंतर,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

पुन्हा,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

पुन्हा,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

आता,तुमची इमेज खालीलप्रमाणे दिसू लागेल.

Image after applying effect on the Base Image layer

पायरी ४ 

ओव्हरले इमेज लेयरची थंबनेल निवडा आणि नंतर त्याची लेयर मास्क निवडा. नेहमी लेयर मास्क सिलेक्ट असल्याची खात्री या टप्प्यावर करा.

स्विचर रीसेट करण्यासाठी कीबोर्डवरील D दाबा आणि आपला अग्रभाग कलर व्हाइट म्हणून सेट करा.

पेन टूलसाठी कीबोर्ड वरील P दाबा.

नंतर,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

पुन्हा,इमेज वर राईट क्लिक करून Stroke Path सिलेक्ट करा....Simulate Pressure चेक नसल्याची खात्री करा.ok करा.

आता,इमेज वर राईट क्लिक करा आणि Delete Path सिलेक्ट करा.

आपली प्रतिमा आणि स्तर संरचना खालील प्रमाणे दिसली पाहिजे.

Image after applying effect on the Overlay Image layer
Layers structure image adjustment layers

१०. अतिरिक्त ऍडजस्टमेंट कसे करावे

पायरी १ 

OL Dust 4 लेयर सिलेक्ट करा.

Layer > New Adjustment Layer > Levels वर जा....त्याचे नाव बदला Overall Levels.

खालील इनपुट स्तर प्रविष्ट करा-Shadow input level: 20 आणि Highlight input level: 245.

Levels adjustment layer

पायरी २ 

Layer > New Adjustment Layer > Curve वर जा....आणि त्याच नाव बदला Overall Curves.

Blue चॅनेल निवडा आणि खालील मूल्य प्रविष्ट करा.

Curves adjustment layer

आता, आपली प्रतिमा आणि स्तर संरचना खालील प्रमाणे दिसली पाहिजे.

Image after applying the Overall Adjustment layers
Layers structure

११. आपल्या ग्रुपचे व्यवस्थापण कसे करावे

पुढच्या पायरी मध्ये आपण वापरण्यास सोयीसाठी लेयर्स लॉजिकल ग्रुप्स आणि कलर कोड मध्ये आयोजित करू.

पायरी १ 

temp-sub लेयर निवडा. शिफ्ट पकडा आणि emitter-1 लेयर निवडा

सर्व आठ निवडलेले लेयर हटविण्यासाठी कीबोर्डवरील Delete दाबा.

Layers structure after clean-up

पायरी २ 

Overall Levels लेयर निवडा, Shift दाबून ठेवा आणि Overall Curves लेयर सिलेक्ट करा.

लेयेर्स चे गट करण्यासाठी Control-G दाबा. Layer > Rename Group वर जा ... आणि त्यास Overall Adjustments म्हणून रिनेम करा.

Overall Adjustments ग्रुपवर राईट क्लिक करा आणि Slot Color: Gray निवडा.

Overall Adjustments group

पायरी ३ 

OL Dust 4 लेयर निवडा, Shift पकडा आणि OL Dust 1 लेयर सिलेक्ट करा.

लेयेर्सचे गट करण्यासाठी Control-G दाबा. Layer > Rename Group वर जा ... आणि ते Overlay Dust Elements म्हणून रिनेम करा.

Overlay Dust Elements गटात राईट क्लिक करा आणि Slot Color: Yellow सिलेक्ट करा.

Overlay Dust Elements group

पायरी ४ 

Overlay Image लेयर सिलेक्ट करा,शिफ्ट पकडून Base Image लेयर सिलेक्ट करा.

लेयेर्सच्या ग्रुप साठी Control-G दाबा.Layer > Rename Group वर जा....त्यास Image Elements ने रिनेम करा.

Image Elements ग्रुपला राईट क्लिक करा आणि Slot Color: Blue सिलेक्ट करा.

Image Elements group

पायरी ५ 

BG Dust 6 लेयर सिलेक्ट करा,शिफ्ट पकडून BG Dust 1 लेयर सिलेक्ट करा.

लेयेर्सच्या ग्रुपसाठी Control-G दाबा.Layer > Rename Group वर जा....आणि त्यास BG Dust Elements ने रिनेम करा.

BG Dust Elements ग्रुप ला राईट क्लिक करा आणि Slot Color: Red सिलेक्ट करा.

BG Dust Elements group

पायरी ६  

BG Fill Dust 2 लेयर सिलेक्ट करा,शिफ्ट पकडून BG Color लेयर सिलेक्ट करा.

लेयेर्सच्या ग्रुप साठी Control-G दाबा.Layer > Rename Group वर जा...आणि त्यास BG Elements ने रिनेम करा.

BG Elements ग्रुपवर राईट क्लिक करा आणि Slot Color: Green सिलेक्ट करा.

BG Elements group

१२. एक्शन रेकॉर्ड समाप्त कसे करावे

रेकोर्डिंग थांबवण्यासाठी Stop बटन क्लिक करा.

Click the Stop button to stop action recording

१३. आपले result Customize कसे करावेत 

आता, मी तुम्हाला dust elementsचा रंग कसा बदलावा हे दाखवतो.

पायरी १ 

BG Color लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #000000 भरा.ok करा.

BG Fill Dust 1 लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #ffffff भरा.ok करा.

BG Fill Dust 2 लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #ffffff भरा.ok करा.

Modify background color

पायरी २ 

BG Dust 1 लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #000000 भरा.ok करा.

BG Dust 1 Col 2 लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #436c78 भरा.ok करा.

BG Dust 2 लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #38b2ff भरा.ok करा.

BG Dust 3 लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #ffea5a भरा.ok करा.

BG Dust 4 लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #49b0ff भरा.ok करा.

BG Dust 5 लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #eb18a8 भरा.ok करा.

BG Dust 6 लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #ffffff भरा.ok करा.

Modify background dust element color

पायरी ३ 

OL Dust 1 लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #ffffff भरा.ok करा.

OL Dust 2 लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #eb18a8 भरा.ok करा.

OL Dust 3 लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #ffffff भरा.ok करा.

OL Dust 4 लेयर थंबनेल वर डब्बल क्लिक करा आणि हेक्स कलर कोड #ffea5a भरा.ok करा.

Modify overlay dust element color

हे आपल्याला मिळालेले आहे.

Modified dust color

मोकळ्या मनाने भिन्न रंगांसह प्रयोग करा.आपण कोणत्याही कलर dust लेयरचा लेयर मास्क निवडू शकता आणि Free Transform टूल आणण्यासाठी Control-T दाबा.नंतर, आपण घटकांचे आकार बदलू शकता आणि फिरवू शकता.

अप्रतिम, आपण ते पूर्ण केले आहे!

याठिकाणी आपला अंतिम परिणाम आहे!

आपण आता कोणत्याही अन्य प्रतिमेवर इफेक्ट करू शकता प्रतिमा उघडा, Color Dust Photoshop Action निवडा, आणि Actions पॅनेलमधून प्ले करा क्लिक करा.

Action प्ले करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:

 • ब्रश install केल्याची खात्री करून घ्या.
 • Brush Opacity आणि Flow दोन्ही 100% सेट असल्याची खात्री करा,जसे पायरी 2 - How to Load the Brushes मध्ये केलेले.
 • subject लेयर तयार केल्याची खात्री करून घ्या,आपल्या मुख्य subjectची निवड केली आणि कोणत्याही रंगाने ते भरले, जसे पायरी १ पैकी चरण ३ - प्रभाव क्षेत्र स्तर कसे बनवायचे.
 • इमेज ची रुंदी हि २५००-४००० पिक्सेल च्या दरम्यान असल्याची खात्री करा.जसे पायरी २ पैकी चरण १- दस्तऐवज सेट कसे करावेत.
 • Use Default Masks on Fill Layers असल्याची खात्री करा आणि Add "copy" to Copied Layers and Groups हे चेक असतील पेनेल ऑप्शन मध्ये....जसे पायरी १ मधील चरण १- दस्तऐवज सेट कसे करावेत.

आपण ट्युटोरियलच्या शेवटी पोहोचलो आहोत. येथे आपण शिकलो आहात की कुठल्याही फोटोवर color dust विस्फोट इफेक्ट कसे घालायचे आणि एक क्लिकमध्ये फोटोशॉप ऍक्शनमध्ये ते स्वयंचलित कसे करायचे.

मला आशा आहे की तुम्हाला या ट्यूटोरियलचा आनंद झाला असेल आणि ते उपयुक्त वाटले. खाली आपल्या टिप्पण्या सोडा, आणि वाचन केल्याबद्दल धन्यवाद.

Color Dust Photoshop Action Tutorial
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Looking for something to help kick start your next project?
Envato Market has a range of items for sale to help get you started.